¡Sorpréndeme!

Senior Citizen | विनोदी अभिनेता ते खलनायक | Ashish Pawar

2019-12-12 1 Dailymotion

१३ डिसेंबरला सिनीयर सिटीझन सिनेमात आशिष पवार याने पहिल्यांदाच खलनायक म्हणून भूमिका साकारली आहे. यासाठी त्याने घेतलेली मेहनत, केलेली तयारी पाहूया. Reporter : Pooja Saraf Cameraman : Gaurav Borse Video Editor : Ganesh Thale